marathi kavita

Wednesday, 24 August 2011

अनोळखीच

इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख
प्रत्येकाची एक वेगळी कहाणी
दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार?
प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी!

खूप भेटतात मित्र, सगे, सोयरे
पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके
कधी कधी तर आपले जवळचेच
वाटू लागतात जणू परके!

अशा वेळी कोणी अनोळखीच
जास्त जवळचा वाटू लागतो
आपल्या मनातल्या जखमांवर
जो हळूवार फुंकर घालतो!

वरवर बोलणारे अनेकजण भेटतात
पण असा एखादाच असतो
जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो
तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा जो बघू शकतो

Posted by marathi kavita at 13:00
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ►  2012 (12)
    • ►  October (6)
    • ►  February (6)
  • ▼  2011 (115)
    • ►  December (5)
    • ►  November (16)
    • ►  September (9)
    • ▼  August (85)
      • का वागतात या मुली अशा
      • आजकालच्या ह्या मुली
      • .एका झाडाखाली....दोन मुली
      • मुली मुली मुली
      • *** बायकांचे नखरे ***
      • सुंदर मुली भाव खातात...
      • आजची पोरं म्हणे प्रेम करतात
      • पोपट मराठी विनोद
      • तु हो म्हणाली असतीस तर
      • बाळासाहेब ठाकरे यांचे अण्णा हजारे यांना पत्र
      • अण्णांची आतापर्यंतची सोळा उपोषणं
      • तुम्हाला जर राजकारणात करियर करायचे असेल
      • कधी असेही जगून बघा.....
      • मी आहे हा असा आहे,..
      • फुलले रे क्षण माझे फुलले रे
      • मैत्री म्हणजे सुंदर पहाट
      • अनोळखीच
      • प्रेम हे असच असत
      • प्रेम आणि वेडेपणा...
      • मी पुन्हा तुझीच वाट पहात आहे
      • तू उशीरा येण्याची
      • जीवणाच्या भावगर्दित मेहमान अस्तित्व माझे
      • निशिगंधीत चांदणं
      • एका सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर
      • आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
      • फुलपाखरु
      • भेटीतुन भेट
      • शेवट्ची भेट
      • कळत नाही
      • तूं चहा मी लस्सी
      • तो मराठी मुलगा असतो !!
      • बघ तिला सांगुन
      • मराठी विश्व Aug 7, 2011
      • Maitri dinachya shubhecha
      • * तू कॉल करणार होतास *
      • *मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा............
      • कोणास कधी कळतात वाटा
      • सागरी मीठीत हळुच शिरले किनारे
      • डोळ्यात गळून गेली
      • मी नीवडूंग जगलो नभात.
      • आज होऊन तमाशा मीच जगलो इथे
      • बघ भगत आज तुला पुन्हां फ़ाशी
      • "S. N. S." (???? ???????????? ?????
      • "S. N. S." (सोशल नेटवर्कींगचे श्लोक
      • तुझ्या डोळ्यात निळ आभाळ दिसत मला
      • ONLINE प्रेम करणारा प्रेमी मीच आहे...
      • शून्य
      • मी काय करू प्रेम तर नकळत होत.
      • आले गळुन नयनात तुषार होते.
      • कस कळेल मला काय तुझ्या डोळ्यात आहे.
      • होऊन हिरवळ या श्रावणात ती आली.
      • माझ सार जिवन तुझ्याच नावावर होत
      • तु दिलेल्या दुःखांसाठी मी आभारी आहे
      • हा दगड पाझरला होता फ़क्तक तुझ्यासाठी
      • __
      • ____“निळ्या फ़ुलांची रात”
      • सांजखुणांना गहिवर
      • कथा संपेल…
      • आई -बाबांचा संदेश..आपल्या मुलांसाठी..
      • तु अबोल,मी अबोल,अबोल गीत आपले
      • धुंद वारे अन शहारे,
      • माझी मुलगी
      • कोण येथे गुरुवर्य ?
      • आई..मिटलेला श्वास -
      • भरलेल्या आभाळात ढगांची गर्भरंगीत ओळ
      • माझी तू त्याची होताना
      • आकाशातील मी घन काळा
      • आतुर नजरेचा... एकच कटाक्ष हलकासा...
      • स्वप्नांचे पान मुंबई………
      • बॉम्ब फुटतोय पुन्हा पुन्हा.....
      • सांगता येत नव्हतं माझं प्रेम
      • ** मी त्याला 'एप्रिल फूल' बनवले **
      • कशी मुलगी पाहिजे?
      • नको नको ती...अप्सरा..........Beware of girls :)
      • अप्सरा जवळ येऊन बसली
      • टिळक = एक अवतार
      • नरसिन्ह गरजला
      • लोकमान्य" -01
      • मला बघताच दोन गाढ्व जोरजोरात हसु लागले |
      • तुझ्या शिवाय
      • ह्या मुली वर, त्या मुलीवर, शतदा प्रेम करावे ......
      • : मिस कॉल - Miss Call :-
      • बायको माझी हरवली ..........
      • स्वप्न माजे चंद्र झाले .. अन आभाळा भेटले
      • तु फ़क्त हो म्हण…

About Me

marathi kavita
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.