एका आंब्याच्या बागेत....एका झाडाखाली....दोन मुली गप्पा मारत बसलेल्या असतात.. खूप वेळा गप्पा चालतात.... ( हे सांगायला नको :-P ).. .........तेवढ्यात एक आंबा धपकन ...एका मुलीच्यासमोर पडतो.. . . पहिली मुलगी : हा आंबा कसा काय पडला...??? दुसरी मुलगी काही बोलण्याच्या आतच..... तो आंबा एक मोठी जांभई देऊन म्हणतो...." सॉलिड...... पकलो होतो
No comments:
Post a Comment