माझी तू त्याची होताना
सांग ना सखे तूच आता माझ्या पासून दूर जाताना काय वाटते तुला आज माझी तू त्याची होताना
मुक्त्त करुनि या बंधना जोडुनी नवा अनु-बंध हा काय वाटते तूला आज माझी तू त्याची होताना ?
एकाच वाटेचे पक्शी आपण पण मी या दिशेला अन तू विरुद्ध दिशेला जाताना काय वाटते तुला आज माझी तू त्याची होताना ?
सांग ना सखे तूच आता माझ्या पासून दूर जाताना अर्धांग येथेच सोडून काय वाटते तुला आज त्याची अर्धांगीनी होताना ?
No comments:
Post a Comment