फूल फूल बहरलेले बिलगतहे गारवा झोप येइ न तुला अन जागतहे मारवा... मारव्याचे सुर आणि गारव्याचा हा शहारा .. आज मज़्य पापणिवर ..स्वप्न तुजे दे पहारा .. पाहरा चुकवुन ज स्वप्न दोळा साठलेले भेटण्या आभाळ माझ्या पापणिला दाटलेले स्वप्न माजे चंद्र झाले .. अन आभाळा भेटले स्पर्श त्याचा साहतना चांदणे हे विखुरले ..!!
No comments:
Post a Comment