प्रेम हे असच असत ते अनुभवायच असत तर ते निभवायच असत शेवट्च्या श्वासपर्यन्त प्रेम हे प्रेम असत जिथे दोन जिव एकत्र असत जिथे दोन मन एकच असत तिथे दोन जिव एकत्र भेटत प्रेम हे असच असत एकमेकाना भेटायच असत एकमेकानशि बोलयाह असत भानडुन पुनहा एकत्र व्हायच असत प्रेम हे प्रेम असत एकमेकानच्या सहवासात जगायच असत एकमेकाना ह्रुद्यात बसवायच अस्त एकमेकाना भेटण्यासाठी मनाला आतुर बन्वायच असत
No comments:
Post a Comment