बायकांचे नखरे...जे तुम्ही सांगणार..ते. नवरा: आज जेवायला काय बनवशील? बायको: जे तुम्ही सांगणार ते. नवरा: वरण भात बनव बायको: कालच तर बनवलं होतं ते नवरा: मग भाजी आणि चपाती बनव बायको: मुलं नाही खात ते नवरा: मग छोले आणि पुरी बनव बायको: मला ते जड वाटतंय नवरा: अंड्याची भुर्जी बनव बायको: आज गुरुवार आहे नवरा: पराठे? बायको: रात्री कोणी पराठे खत का? नवरा: चल हॉटेल मधूनच मागउ बायको: रोज रोज हॉटेलचं खाणं बरं नाही नवरा: कढी आणि भात? बायको: दही नाही आता नवरा: इडली-सांबर? बायको: त्यात वेळ लागेल आता, आधीच सांगायचं नाही का नवरा: चल ठीक आहे म्यागीच बनव, त्यात वेळ नाही लागत बायको: ते काही जेवण आहे? नवरा: मग आता काय बनवशील? बायको: जे तुम्ही सांगणार..ते...
No comments:
Post a Comment