ह्या मुली वर, त्या मुलीवर, शतदा प्रेम करावे ......
ह्या मुली वर, त्या मुलीवर, शतदा प्रेम करावे ......||
जिच्या वर प्रेम करावे, तिच्या चार मैत्रानी असावे,
अन् तिला सोडून, त्या चारी वर मरावे ,
ह्या मुली वर, त्या मुलीवर, शतदा प्रेम करावे ......||||१||
जिच्या वर प्रेम करावे, तिच्या बरो़बर लग्न करावे,
तिचा पैसा, अडका, बंगला गाडी, धन सम्पदा आपली करावे,
अन् तिच्याच घरात राहून, तिच्या आई वडीलाना घरा बाहेर काढावे,
ह्या मुली वर, त्या मुलीवर, शतदा प्रेम करावे ......||२||
कवी :- प्रसाद सकट
No comments:
Post a Comment