वाटा ... (गझल)
कोणास कधी कळतात वाटा वेड्या कोठून कश्या वळतात वाटा। एकाकी आयुष्य ठेवुन आठवांना सोडूनी हात कधी पळतात वाटा। पाहीले मी , सरणावर स्वंप्न होते जाळूनी स्वंप्न अश्या जळतात वाटा। पाहूनी त्या वळणावर आसवांना, काळोखाआड कधी गळतात वाटा। कोणी बोले दुनिया तर गोल आहे फ़ीरूनी गोल कुठे मिळतात वाटा? तीही सोडून मला वळनात गेली तीच्या वाचून मला छळतात वाटा। हो येथेच सुरवात , इथेच अंत (कीती प्रवास असे गिळतात वाटा।
No comments:
Post a Comment