नक्की वाचा.. आई -बाबांचा संदेश..आपल्या मुलांसाठी.. १) जेव्हा तू आम्हाला म्हातारे झालेले पाहशील तेव्हा.. आम्हाला समजण्याचा प्रयत्न कर.. २) जर कधी कोणती गोष्ट विसरलो तर.. तू आमच्यावर रागावू नकोस.. तू आपले बालपण आठव.. ३) आम्ही म्हातारे झाल्यावर चालू नाही शकलो तर.. तू आमची काठी हो..आणि तुझे पहिले पूल आठव.. ४) जर आम्ही कधी आजारी पडलो तर. ते दिवस डोळ्यासमोर ठेऊन पैसे खर्च कर जेव्हा आम्ही तुझ्या आनंदासाठी.. आमचे सुख पणाला लावले.. आपल्या आई-बाबांचा आदर करा.. UNKNOWN
No comments:
Post a Comment