तुम्हाला जर राजकारणात करियर करायचे असेल
तर खालील गोष्टी ची सवय आता पासून लावून घ्या ......... कोणीही तुमच्यावर कितीही आरोप केले तर १) ते त्वरित फेटाळून लावा ... २) मी पूर्ण पणे निर्दोष आहे हि विरोधकांची खेळी आहे ...
...३) अटक झाल्यावर माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे अस म्हणा ....
४) आणि जामिनावर बाहेर आल्यावर तुम्ही कोणताही घोटाळा करून आता गेला होता हे विसरून दोन बोटांचा " V " करून तुम्हाला जणू देशसेवा करताना अटक झाली आणि आता तुम्ही निर्दोष सुटलात असा अविर्भाव ठेवा ..............
कि बस झालात तुम्ही (भ्रष्ट) राजकारणी
नेटवरून साभार
No comments:
Post a Comment