आई..मिटलेला श्वास -
पार्श्वभुमी: मळकट पायवाट .. गावाला दूर गेल्यावर ही तेथील प्रत्येक गोष्टींमध्ये आपल्या आई बद्दलच्या दाटुन आलेल्या भावनांच्या या पारंब्या
ते वडाचे झाड वाळके दोरा बोहताली करकच्च स्वप्नझुल्यांच्या पारंब्या ओस भावना दाटलेल्या भरगच्च
आकाशात किंचाळते वीज सुनसान मी भयभीत स्मरणात तुझीया संपते खोल हुंदक्यांची रात
रस्त्यात उभे वारुळ मनाचे उडलेले डाग स्वप्नपारंब्या खाली निजते माझे विचारगाव
No comments:
Post a Comment