त्या आठवंनींच्या आभाळाखाली ओसाड आयुष्यरान उरलय हिरव्या पालवीच्या झाडाऐवजी निस्तेज खोड वाळके राहीलेय तसे आता काहीच नाही उरले पडणार्या पहील्या पाउसामध्ये मनाचे गावच बुडालेय ... वहाणारे आयुष्य आता भोवर्यात अदकलेय
No comments:
Post a Comment