प्रेम……….
प्रेम……….
प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच 'सेम' असत …….
कधी कवितेत, कधी चारोळीत
उमटलेलं ते एक प्रतिबिम्ब असतं ….
प्रेम म्हणजे वल्गना नव्हे,
प्रेम म्हणजे वासना नव्हे
प्रेम म्हणजे प्रेम असतं
समजायला 'प्रेम' व्हावं लागतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं
रागातही प्रेम असतं
लोभातही प्रेम असतं
चिडण्यात चिडवण्यात प्रेम असतं
प्रेम म्हणजे प्रेम असतं
तुमचं आमच सेम असतं
तिचं त्याच्यावर आणि त्याचं तिच्यावर
एकदम सेम सेम असतं
आईचही प्रेम असतं
बापाचही प्रेम असतं
ते समजण्यासाठी मात्र,
आई – बाप व्हावं लागतं ……
Related Posts:
- प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं
- प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं……!
- याला प्रेम म्हणायच असतं…
- प्रेम,प्रेम,प्रेम,प्रेम,प्रेम,
- तुझे प्रेम
Ipeopel come here:
- प्रेम
Related ads प्रेम……….
Share "आजच्या ठळक बातम्या"… पेपर उघडला.. तेच तेच.. एकतर्फ़ी प्रेमातून प्रेयसीवर एसिड फ़ेकले
Share तू अशी तू तशी… चमचमत्या किनारीची, तु कोरीव चांदणी, गोर्या चेहर्यावर तुझ्या
Share वर्तुळ आणि चौकोन दोन समान चिन्हांमधला अर्थ वेगळा असु शकतो दोन समांतर
Share चांदण्या रात्री चांदण्या रात्री तुझी साथ माझ्या हाती सख्या तुझाच हात अशी
No comments:
Post a Comment