marathi kavita

Thursday, 3 November 2011

शहारलो मी बरसल्यावर


शहारलो मी बरसल्यावर
पाहुन तुझे ओले ते अंग
ढगांच्या धुसर राज्यातून
स्वप्न परीचाच तो मोहक संग

नाते आपुले वेगळे
सभोवताली ऊधळले होते
सृष्टिचे ते मोहक रंग
मात्र मी बरसण्यात अन तू
मला झेलण्यातच आपण दंग

म्हणायची कायम तू
बरस रे मेघा.. आता बरस तू
कर ओलेचिंब मजला
तुझ्याच मिठीत कर मज दंग

कवयत्रीच तू, मी काय बोलणार
बरसताना मात्र, ओलाव्यात मी
तुझ्या ओठांचाच वेध घेणार
ओलावा देवून त्यास मी हि चिंब होणार

Posted by marathi kavita at 13:06
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ►  2012 (12)
    • ►  October (6)
    • ►  February (6)
  • ▼  2011 (115)
    • ►  December (5)
    • ▼  November (16)
      • उपरा…
      • एक अबोल प्रेम फुललेच नाही !!
      • आणी मग बोभाटा गावभर..
      • मेक-अप् च्या अडगळलेल्या डब्यात….
      • पुढच्या पावसात,परत मी तुला विचारेल..
      • प्रेम……….
      • तुझं न येणं ठरलेलंच आहे…
      • काही श्वासांचं अंतर…
      • तुझे प्रेम
      • लय हुशार पोरी..
      • aajchya kavita
      • शहारलो मी बरसल्यावर
      • आपले असावे सुंदर घरटे, आणि
      • .........का नाही कळली मला ..कविता...
      • शेतकरी आमचा राजा ?
      • त्या आठवंनींच्या आभाळाखाली
    • ►  September (9)
    • ►  August (85)

About Me

marathi kavita
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.