शेतकरी आमचा राजा ?
शेतकरी आमचा राजा
असे फ़क्त आम्ही म्हणतो
पण त्याच्या हाल-अपेस्टान्चा
आम्हाला जाणीवेणे विसर पडतो
आत्महतेचे पसरलेले लोन
रोज़ आम्हि ऐकत असतो
क्वचित बिल्डर , राजकारणी दिसले तरच
आम्हाला मराठी माणुस आठ्वतो
घामाच्या या धारे सोबत
जीवनाशी धागे दोरे तुटताना
आणी पाहतो उघड्या डोळ्यानी आम्ही
आमचा राजा सरनावर जाताना
मरना-नन्तर या राजच्या ,
त्याच्या कुटुम्बास हि प्याकेज देतो
मराठी मानसा साठी काहि तरी करण्याची
तेव्हा अस्मिता आम्ही दाखवतो
No comments:
Post a Comment