लय हुशार पोरी.. लय हुशार पोरी.. अहो लय हुशार पोरी.. सभ्य पणाचा आव आणतात असल्यावर घरी.. फोन आला बॉयफ्रेंन्डचा तर बोलतात WRONG नंबर सॉरी.. SMS पाठऊन बोलतील मूर्खा फोन नको करू अरे सगळे आहेत घरी.. मी MISS CALL करेल आई झोपल्यावरी.. आणि दादा बाहेर गेल्यावरी.. अहो लय हुशार पोरी.. दादा लय हुशार पोरी.. काँलनी मधे शांत असतात जणू स्वर्गा मधली परी.. खाली मान घालून येतात येताना घरी.. आई बोलते माझं लेकरु खरचं हाय भारी.. दुसर्या पोरींन सारखी नाय माझी लेक ही न्यारी.. अहो कॉलेज मधे मस्तीत हिचाच नंबर आहे भारी.. लय हुशार पोरी.. अहो लक हुशार पोरी.. आपन गाडी थांबविली तर नाही बसणार गाडीवरी.. बोलतील काय रे खुप भीती वाटते खरचं यार सॉरी.. पण बॉयफ्रेंन्डच्या गाडीवर ची कहानी वर्णन न केलेली बरी.. अहो लय हुशार पोरी.. दादा लय हुशार पोरी.. मस्त पैकी देतात आपल्या हातावर तुरी.. आपल इम्प्रेशन वाढाव म्हणून दुसर्याच्या इज्जतिची करतात खोबर आणि खारी.. चार शिव्या देतात बोलतात सांगू काय तुझ्या घरी.. मग आपन कान पकडून बोलाव लागत सॉरी.. अहो लय हुशार पोरी.. दादा लय हुशार पोरी.. सभ्य पणाचा आव आणतात असल्यावर घरी.. अहो असल्यावर घरी " सर्व मुली सारख्या नसतात सॉरी "
No comments:
Post a Comment