marathi kavita

Friday, 19 October 2012

असा कोणताही दिवस जात नाही

असा कोणताही दिवस जात नाही 

जो मी तुझ्याशी बोलल्याशिवाय 

राहत नाही .......................

 

तुझ्याबरोबर बोलेलेला एक एक शब्द 

हृदयात घर केल्याशिवाय 

जात नाही ........................

 

तुझ्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब 

जरी मला दिसला तरी तुला अस पाहिलेलं 

मला आवडत बिलकुल 

आवडत नाही ....................

 

त्रास होतो मला माझ्यापासून  

तू दूर होताना .......

विरह सहन होत नाही कारण 

इतका मी तुझ्यात 

गुंतलेला .......................

 

 

@ एक उनाड पाखरू ....!!!! ( ऋषी ) ♥♥♥

 

Posted by marathi kavita at 13:12
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Newer Post Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2012 (12)
    • ▼  October (6)
      • ♥ ती आणि ♥ तो
      • असा कोणताही दिवस जात नाही
      • आईच मातृत्व ...
      • शब्दात गुंतवणारी तीच होती
      • मुलगा एखाद्या
      • मराठी युवा // बोलताही येत नाही अन .....
    • ►  February (6)
  • ►  2011 (115)
    • ►  December (5)
    • ►  November (16)
    • ►  September (9)
    • ►  August (85)

About Me

marathi kavita
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.