marathi kavita

Friday, 19 October 2012

♥ ती आणि ♥ तो

♥ ती : तू मला कुठे सोडून तर जाणार नाहीस ना ?

♥ तो : अग वेडे, आपली सावली कधी आपली साथ सोडतेका, मी तरतुझी सावली आहे.....

♥ ती : पण मग अंधारात ? अंधारात जशी सावली आपल्याला विसरते तसं तू पण मला विसरशील ?     

 

   मला अंधाराची खुप भीतीवाटते रे....

♥ तो : भिवु नकोस. मी आहे ना. अंधार पडला तर मी लगेच तुला माझ्या मिठीत घेईनना.

♥ ती : तसं असेल तर मग मला आयुष्यभर अंधारात जगावं लागलं तरी चालेल

 

- संग्रहित -

 

Posted by marathi kavita at 13:20
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

No comments:

Post a Comment

Older Post Home
Subscribe to: Post Comments (Atom)

Followers

Blog Archive

  • ▼  2012 (12)
    • ▼  October (6)
      • ♥ ती आणि ♥ तो
      • असा कोणताही दिवस जात नाही
      • आईच मातृत्व ...
      • शब्दात गुंतवणारी तीच होती
      • मुलगा एखाद्या
      • मराठी युवा // बोलताही येत नाही अन .....
    • ►  February (6)
  • ►  2011 (115)
    • ►  December (5)
    • ►  November (16)
    • ►  September (9)
    • ►  August (85)

About Me

marathi kavita
View my complete profile
Watermark theme. Powered by Blogger.