माझ्या डोळ्यात स्वताला पाहणारी ती होती
आणि आपल प्रेम अश्रू द्वारे व्यक्त करणारी ती होती
आपल्या नाजूक आवाजाने गहिवरून आणणारी ती होती
काय सांगू मित्रांनो माझ्या काळजाची राणी ती होती
तिच्या आठवणींना मी काय म्हणू ?
माझ्या या हळव्या मनाला कस समजावू ?
माझ्या प्रेमाची कहाणी मी कोणाला सांगू ?
कारण तिच्यामाधली ती फक्त आता कवितेत उरली होती .............
@ एक उनाड पाखरू ....!!!! ( ऋषी ) ♥♥♥
No comments:
Post a Comment