वादळ मैदानात आलंय
हल्ली म्हणे लोक वादळांनाही नांवं देतात
कतरिना, फ़तरिना….
हल्ली लोक वादळांना नावंही देतात
वादळ मैदानात आलंय
हल्ली म्हणे लोक वादळांनाही नांवं देतात
कतरिना, फ़तरिना….
हल्ली लोक वादळांना नावंही देतात
माझ्यातले मी पण
अंधारात कुडत पडलय कधीचे
आणि मी स्वता हजार मुखवटे घेवून
फिरतो आहे या जगात
प्रेम, प्रेम म्हणजे प्रेम असतं
"आकाश" जमिनीशी भिडणं
एव्ह्ड ते कठीण असतं