Friday, 4 November 2011
Thursday, 3 November 2011
aajchya kavita
Share बडा खुशनसीब लगता ये साल है मै ऐसा क्यूं हूं , अच्छा
Share काळाच्या चादरीखाली.. लपलेली रात आली घेउन हातात हात..नजर भेट झाली विरक्ती झाली
Share मी एक पाउसवेडा ताज्या ओल्या मातीवरून मोतीभरल्या तृणावरुन हिरव्याकच्च झाडीमधून मी खुप
Share तू अशी ये !! प्रिये तू अशी ये… श्वासातल, भासातल तुझ्या माझ्या
Share रात रात बघता बघता सरली स्वप्ने, अस्वस्थांची सरली लाट चालत जाता उरले
Share पाह्यलायस कधी पाउस….. मनात पडणारा ? मी पाह्यलाय्… पड पड पडतो आणि
.........का नाही कळली मला ..कविता...
.........का नाही कळली मला ..कविता...
अथांग प्रश्नांचा सरोवर म्हणजे आयुष्य मग ..शब्द काय आहेत ?
बहुतेक लाटा असाव्यात उसळणार्या ..दुसरे काय ..
आणि कविता ..? काय असते कविता म्हणजे..?
अव्यक्त मनाला व्यक्त कर्ण्याचे साधन..
की मनात काहीच नाही म्हनुन विचार कर्णार एक चलन
काहीच कळत नाही...
भावनांना ..विचारांना न्याय देणारी ..कविता ?
की आनंदाला दु:खाला सामावणारी ..कविता ?
अस असेल तर काय असत मग ..
वृत्त ..लय .. मुक्तछंध.. ?
मला वाटत आपणच नियम केले आहेत सारे
आणि गुरफ़टलोय या नियमात ..या प्रश्नात
आयुष्य .. आयुष्य ही असच गुरफ़ट्लेलय .. नियमात
का नाही कळल मला..
आयुष्य .. अन आयुष्याची कविता...
शेतकरी आमचा राजा ?
शेतकरी आमचा राजा ?
शेतकरी आमचा राजा
असे फ़क्त आम्ही म्हणतो
पण त्याच्या हाल-अपेस्टान्चा
आम्हाला जाणीवेणे विसर पडतो
आत्महतेचे पसरलेले लोन
रोज़ आम्हि ऐकत असतो
क्वचित बिल्डर , राजकारणी दिसले तरच
आम्हाला मराठी माणुस आठ्वतो
घामाच्या या धारे सोबत
जीवनाशी धागे दोरे तुटताना
आणी पाहतो उघड्या डोळ्यानी आम्ही
आमचा राजा सरनावर जाताना
मरना-नन्तर या राजच्या ,
त्याच्या कुटुम्बास हि प्याकेज देतो
मराठी मानसा साठी काहि तरी करण्याची
तेव्हा अस्मिता आम्ही दाखवतो